Menu


Current Affairs Quiz

Current Affairs Quiz

Daily current affairs Quiz  ( top 10) -01 may

  1. पियुष श्रीवास्तव यांची आताच राजदूत म्हणून नियुक्ती कोणत्या देशात करण्यात आली ?

  2. अमेरिका
    ब्रिटन
    बहरीन
    रशिया

  3. ऋषी कपूर यांचे निधन झाले आहे ते कोण होते ?

  4. पत्रकार
    गायक
    लेखक
    अभिनेता

  5. UVC नावाचे नवीन सॅनिटाइजर कोणी विकसित केले आहे ?

  6. IIT मुंबई
    IIT कानपुर
    AIIMS
    IIT भुवनेश्वर

  7. अमेरिकन क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी कोणत्या भारतीयाची निवड झाली आहे ?

  8. सौरव गांगुली
    जगदीश अरुण कुमार
    ए के मिश्रा
    यापैकी नाही

  9. आयुष्मान भारत दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

  10. २८ एप्रिल
    २९ एप्रिल
    ३० एप्रिल
    १ मे

  11. जीवन अमृत योजना कोणत्या राज्य सरकारने सुरु केली आहे ?

  12. मध्य प्रदेश
    ओडिसा
    बिहार
    केरळ

  13. संयुक्त राष्ट्र मध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची निवड झाली आहे ?

  14. टी एस तिरुमूर्ती
    के के राघवन
    व्ही के रॉय
    वरीलपैकी नाही

  15. मूडीज च्या ताज्या अहवालानुसार २०२० मध्ये भारताची GDP किती टक्के राहील ?

  16. ४ %
    १.५ %
    ०.२ %
    २.५ %

  17. दीपक मित्तल यांची कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे ?

  18. फ्रांस
    जपान
    मलेशिया
    कतार

  19. Public Enterprises selection board च्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे ?

  20. अमिताभ कांत
    राजीव कुमार
    कपिल देव
    अजय त्यागी

Gk Quiz

Gk Quiz

GEOGRAPHY BASED IMP General Knowledge 

Gk Quiz  questions 

    1. महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे

    2. त्रिकोणी
      चौकोनी
      वर्तुळाकार
      षट्कोनी

    3. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती चौ कि मी आहे ?

    4. ३०७७१३
      ३०५५१५
      ३०७९८०
      ३४४७५०

    5. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापला आहे ?


    6. १०
      ११
      १२

    7. मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे ?

    8. बांद्रा
      अंधेरी
      कुर्ला
      दादर

    9. महाराष्ट्रात सर्वात कमी जिल्हे या विभागात आहे .

    10. कोकण
      मराठवाडा
      विदर्भ
      खान्देश

    11. खान्देशात किती जिल्ह्यांचा समावेश आहे ?






    12. अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला ?

    13. जालना
      परभणी
      हिंगोली
      वाशीम

    14. रत्नागिरी जिल्यापासून या जिल्याची निर्मिती झाली .

    15. रायगड
      मुंबई
      सातारा
      सिंधुदुर्ग

    16. महाराष्ट्रात या जिल्यात एकही तालुका नाही .

    17. मुंबई शहर
      मुंबई उपनगर
      ठाणे
      धुळे

    18. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ?

    19. १०
      ०७
      ०६
      ०५

    20. महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेला कोणती राज्ये आहेत ?

    21. गोवा ,कर्नाटक
      कर्नाटक ,बिहार
      गोवा , मध्य प्रदेश
      गुजरात ,गोवा

    22. महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता ?

    23. अहमदनगर
      पुणे
      औरंगाबाद
      यवतमाळ

    24. चंद्रपूर जिल्यापासून कोणता जिल्हा निर्माण झाला ?

    25. यवतमाळ
      वर्धा
      गडचिरोली
      नागपूर

    26. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी एकूण किती जिल्हे होते ?

    27. ३०
      २६
      २५
      २०

    28. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ?

    29. १ मे १९५९
      १ मे १९६०
      १ मे १९६१
      १ मे १९५५

    Daily current affairs Quiz

    Daily current affairs (QUIZES )

    30April (चालू घडामोडी )



    1. 
    मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून
    कोणी शपथ घेतली ?



         
    दिपांकर दत्ता 
         
    एस एस बोबडे 
         
    यापैकी नाही 
         
    अजय कुलकर्णी 


    2. 
    जलवायू पिटर्सबर्ग चर्चासत्र मध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले ?



         
    राजनाथ सिंह 
         
    प्रकाश जावडेकर 
         
    अर्जुन मुंडा 
         
    निर्मला सीतारामन 


    3. 
    इरफान खान यांचे निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?



         
    पत्रकार 
         
    अभिनेता 
         
    कवी 
         
    गायक 


    4. 
    कोरोना रुग्णाच्या माहितीसाठी कोणत्या संस्थेने प्रकृती नावाचे
    डॅशबोर्ड सुरु केले आहे ?



         
    ICMR 
         
    IIT कानपुर 
         
    IIT  मुंबई 
         
    IIT दिल्ली 


    5. 
    NTPC  कोणत्या शहरात हायड्रोजन बस आणि कार
    चालवणार आहेत ?



         
    लेह , दिल्ली 
         
    पाटणा , चंदीगड 
         
    कोच्ची , दिल्ली 
         
    लेह , मुंबई 


    6. 
    विद्यार्थ्यांसाठी जगन्ना विद्या देवेना योजना कोणत्या
    राज्याने सुरु केली आहे ?



         
    तेलन्गाना 
         
    तामिळनाडू 
         
    आंध्र प्रदेश 
         
    केरळ 


    7. 
    कोरोना वर उपचारासाठी आयुर रक्षा क्लीनिक
    कोणत्या राज्याने सुरु केले आहे ?



         
    कर्नाटक 
         
    केरळ 
         
    हिमाचल प्रदेश 
         
    ओडिसा 


    8. 
    INDIA RATING  AND REASERCH ने भारताचा GDP
    अर्थीक  वर्ष २०२०-२०२१ या वर्षात किती राहील असे सांगितले ?



         
    १.५ %
         
    १.९ %
         
    ४.५ %
         
    १.३ %


    9. 
    International Dance Day कधी साजरा करण्यात येतो ?



         
    २९ एप्रिल 
         
    ३० एप्रिल 
         
    २८ एप्रिल 
         
    २५ एप्रिल 


    10. 
    कोणत्या देशाने चंद्राचा भूवैज्ञानिक डिजिटल नकाशा तयार केला आहे ?



         
    इस्राईल 
         
    अमेरिका 
         
    भारत 
         
    रशिया 

    आता वरील प्रश्नांची ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणवर क्लिक करा .