महत्वपूर्ण सूत्रे ( MATH TRICKS )
- क्रमागत विषम संख्या काढणे
उदा -१८ नंतर क्रमाने येणारी ५ वी विषम संख्या
१८+( ५ X २) -१ = २७
उदा -२३ नंतर क्रमाने येणारी ६वी विषम संख्या
संख्या = दिलेली सम संख्या + ज्या क्रमांकाची संख्या पाहिजे त्याची दुप्पट - १
|
संख्या = दिलेली विषम संख्या + ज्या क्रमांकाची संख्या पाहिजे त्याची दुप्पट
|
संख्या = दिलेली सम संख्या + ज्या क्रमांकाची संख्या पाहिजे त्याची दुप्पट
|
संख्या = दिलेली विषम संख्या + ज्या क्रमांकाची संख्या पाहिजे त्याची दुप्पट - 1
|
No comments:
Post a Comment
dont paste any spam link here