Menu
मुखपृष्ठ
चालू घडामोडी
मराठी व्याकरण
English Grammar
ऑनलाईन टेस्ट
गणित
बुद्धिमत्ता
...
सामान्य ज्ञान( GK )टेस्ट
डाउनलोड विभाग
☰
!doctype>
Gk Quiz
Gk Quiz
GEOGRAPHY BASED IMP
General Knowledge
Gk Quiz
questions
महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे
त्रिकोणी
चौकोनी
वर्तुळाकार
षट्कोनी
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती चौ कि मी आहे ?
३०७७१३
३०५५१५
३०७९८०
३४४७५०
महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापला आहे ?
९
१०
११
१२
मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे ?
बांद्रा
अंधेरी
कुर्ला
दादर
महाराष्ट्रात सर्वात कमी जिल्हे या विभागात आहे .
कोकण
मराठवाडा
विदर्भ
खान्देश
खान्देशात किती जिल्ह्यांचा समावेश आहे ?
३
४
५
२
अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला ?
जालना
परभणी
हिंगोली
वाशीम
रत्नागिरी जिल्यापासून या जिल्याची निर्मिती झाली .
रायगड
मुंबई
सातारा
सिंधुदुर्ग
महाराष्ट्रात या जिल्यात एकही तालुका नाही .
मुंबई शहर
मुंबई उपनगर
ठाणे
धुळे
महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ?
१०
०७
०६
०५
महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेला कोणती राज्ये आहेत ?
गोवा ,कर्नाटक
कर्नाटक ,बिहार
गोवा , मध्य प्रदेश
गुजरात ,गोवा
महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता ?
अहमदनगर
पुणे
औरंगाबाद
यवतमाळ
चंद्रपूर जिल्यापासून कोणता जिल्हा निर्माण झाला ?
यवतमाळ
वर्धा
गडचिरोली
नागपूर
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी एकूण किती जिल्हे होते ?
३०
२६
२५
२०
महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ?
१ मे १९५९
१ मे १९६०
१ मे १९६१
१ मे १९५५
No comments:
Post a Comment
dont paste any spam link here
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
dont paste any spam link here