Menu


Current affairs quiz

Current affairs quiz

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त दिनांक १४ मे च्या चालू घडामोडीवर आधारित बहुपर्यायी Current affairs quiz test  सोडवण्यासाठी खालील START TEST  या बटणवर  क्लिक करा .सर्व उत्तरे बरोबर येईपर्यंत सराव करा.टेस्ट सबमिट केल्यावर  इमेलद्वारे प्रमाणपत्र मिळेल .

Current Affairs quiz

Current Affairs quiz

daily current affairs quiz - 13 may


1. 
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस -२०२० चा विषय
काय आहे ?

     
नर्सिंग द मॅनपॉवर टू हेल्थ
     
नर्सिंग द वर्ल्ड टू हेल्थ
     
नर्सिंग द वर्ल्ड टू हेल्थ केअर 
     
यापैकी नाही  
2. 
गुगल क्लाऊड या कंपनीने भारतात उपाध्यक्ष म्हणून कोणाची
निवड केली आहे ?

     
अनिल कुलकर्णी 
     
यापैकी नाही 
     
अमिताभ मेवाती 
     
अनिल भन्साळी 
3. 
कोणत्या देशाने तेथील VAT कर १ जुलै पासून ५ टक्क्यांनी
वाढवून १५ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे ?

     
भारत 
     
इराण 
     
इराक 
     
सौदी अरेबिया 
4. 
लिटल रिचर्ड यांचे निधन झाले आहे ते कोण होते ?



     
खेळाडू 
     
यापैकी नाही 
     
लेखक 
     
गायक 
5. 
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस कधी साजरा करण्यात
येतो ?

     
१३ मे 
     
१० मे 
     
११ मे 
     
१२ मे 
6. 
कोणत्या देशाने त्यांच्या एका रस्त्याचे नाव बदलून
टागोर मार्ग असे नाव दिले आहे ?

     
अमेरिका 
     
इस्राईल 
     
बांगलादेश 
     
जपान 
7. 
प्राणवायू कार्यक्रम कोणत्या शहरात सुरु करण्यात
आला आहे ?

     
दिल्ली 
     
कोलकाता 
     
बंगळुरू 
     
मुंबई 
8. 
भारत व मध्य आशिया मधील सर्वश्रेष्ठ विमानतळ
म्हणून कोणत्या विमानतळाला मानांकन मिळाले ?

     
गोरखपूर विमानतळ 
     
दिल्ली विमानतळ 
     
बंगळुरू विमानतळ 
     
छ .शिवाजी महाराज  आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई 
9. 
हल्ली कोणत्या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे ?

     
साक्षी मलिक 
     
दीपा मलिक 
     
रोहित शर्मा 
     
विराट कोहली 


10. 
कोणत्या राज्यातील पोलीस विभागाने आता
FIR तुमच्या दारी हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे ?

     
उत्तर प्रदेश 
     
महाराष्ट्र 
     
ओडिसा 
     
मध्य प्रदेश 
आता वरील प्रश्नांची ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणवर क्लिक करा .

Math quiz

 Math quiz 

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यन्त उपयुक्त गणित विषयाच्या सरावासाठी महत्वपूर्ण ऑनलाईन प्रश्नसंच (MATH QUIZ )सोडवण्यासाठी खालील  START TEST या बटणवर क्लिक करा .