Menu


Current Affairs quiz



Current Affairs quiz

  daily current affairs

03 may top 10 mcq



1. 
कोविड -१९ चे विघटन करण्यासाठी मायक्रोवेव्ह
स्टरलाइजर  " ATULYA  "कोणत्या संस्थेने
विकसित केले आहे ?

     
ICMR 
     
DAIT 
     
WHO 
     
DRDO 


2. 
अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्टस्
अँड सायन्स चे मानद सदस्य म्हणून
कोणत्या भारतीयाची निवड झाली आहे ?

     
शिखा शर्मा 
     
शोभा रॉय 
     
शोभना नरसिम्हन 
     
शोभना पांडे 


3. 
ICC टेस्ट रँकिंग मध्ये कोणत्या देशाचा
संघ प्रथम स्थानी आहे ?

     
पाकिस्तान 
     
न्यूझीलंड 
     
ऑस्ट्रेलिया 
     
भारत 


4. 
जागतिक प्रेस स्वतंत्रता दिवस
कधी साजरा करण्यात येतो ?

     
३ मे 
     
२ मे 
     
४ मे 
     
१ मे 


5. 
लोकडाऊन मुळे भारताचे  १० लाख करोड
अथवा प्रतिव्यक्ती ७००० रु . इतके
नुकसान होणार असे कोणी सांगोतले आहे ?

     
WHO 
     
CRISIL 
     
नीती आयोग 
     
IMF 


6. 
१ मे  ला कोणत्या राज्याने आपला
स्थापना दिवस साजरा केला ?

     
गुजरात 
     
महाराष्ट्र 
     
वरील दोन्ही 
     
कर्नाटक 


7. 
फेड कप हार्ट अवॉर्ड साठी नामांकित
होणारी पहिली भारतीय खेळाडू कोण आहे ?

     
सायना नेहवाल 
     
सानिया मिर्झा 
     
मेरी कॉम 
     
पि . व्ही .सिंधू  


8. 
किसान सभा ऍप कोणी सुरु केले आहे ?

     
नाबार्ड 
     
CSIR 
     
नीती आयोग 
     
ICMR 


9. 
कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी इलेकट्रोस्टॅटीक
किटाणूशोधन मशीन कोणी विकसित केले आहे ?

     
CSIR 
     
CSIO 
     
वरील दोन्ही 
     
IIT  मुंबई 


10. 
केसर ला GI TAG  देणारे राज्य कोणते ?

     
जम्मू काश्मीर 
     
केरळ 
     
कर्नाटक 
     
हरियाणा 
आता वरील प्रश्नांची ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणवर क्लिक करा .

Current Affairs Quiz

Current Affairs Quiz

Daily current affairs mcq -2 May

  1. आंतरराष्ट्रीय कामगार दिवस प्रत्येक वर्षी कधी साजरा करण्यात येतो ?

  2. २ मे
    ३ मे
    १ मे
    ३० एप्रिल

  3. जगात सर्वात जास्त बघितला जाणारा टीव्ही वरील कार्यक्रम कोणता ?

  4. महाभारत
    आर्यमन
    रामायण
    शक्तिमान

  5. मणिपूर राज्यातील आत्ताच कोणत्या धान्याला GI टॅग मिळाला आहे ?

  6. काळे तांदूळ
    पांढरे तांदूळ
    लाल तांदूळ
    लाल गहू

  7. जपान सरकार तर्फे दिला जाणारा पुरस्कार ऑर्डर ऑफ रायजिंग सन ने कोणाला सन्मानित केले आहे ?

    शिवदास मीना
    अर्जुन मुंडा
    राजनाथ सिंह
    थंगजाम धाबाली

  5.  विकास अभय ऋण योजना कोणत्या बँकेने सुरु केलीं आहे ?

    महाराष्ट्र ग्रामीण बँक
    गुजरात ग्रामीण बँक
    कर्नाटक ग्रामीण बँक
     गोवा ग्रामीण बँक

   6.आता गुगल पे च्या भारतीय सल्लागार पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?

    के के पॉल
    शिखा शर्मा
    मीना दास
    यापैकी नाही

   7. मनरेगा अंतर्गत सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देणारे राज्य कोणते आहे ?

    ओडिसा
    छत्तीसगड
    मध्य प्रदेश
    हरयाणा

    8. आरोग्य कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यासाठी #we will win हे अभियान कोणी सुरु केले आहे ?

    UNO
    FIFA
    WHO
    UNESCO

   9.  आत्ताच भारतीय संघाचे पूर्व कॅप्टन चुन्नी गोस्वामी यांचे निधन झाले ते कोणत्या खेळाशी    संम्बधित होते

    क्रिकेट
    फुटबॉल
    हॉकी
    कबड्डी

10. उंबारे आंगनबाडी नावाचे अभियान कोणत्या राज्य सरकारने सुरु केले आहे ?

    महाराष्ट्र
    केरळ
    तामिळनाडू
    गुजरात

Gk Quiz

Gk Quiz

geography based imp general knowledge

  1. कोकणच्या सखल भागास काय म्हणतात ?

  2. खलाटी
    वलाटी
    तळकोकण
    देश

  3. सुवर्णदुर्ग हा कोणता किल्ला आहे ?

  4. सागरी
    भुईकोट
    डोंगरी
    घाटमाथा

  5. सह्याद्री पर्वतास असेही म्हणतात .

  6. पूर्व घाट
    पश्चिम घाट
    कोकण
    बालाघाट

  7. त्र्यंबकेश्वर येथे या नदीचा उगम होतो .

  8. गोदावरी
    नर्मदा
    वैतरणा
    उल्हास

  9. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ?

  10. साल्हेर
    ब्रह्मगिरी
    कळसुबाई
    भीमाशंकर

  11. दरेकसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

  12.  गोंदिया
    नागपूर
    वर्धा
    गडचिरोली

  13. टेबललॅन्ड या नावाने कोणते पठार प्रसिद्ध आहे ?

  14. पाचगणी
    तोरणमाळ
    माथेरान
    भीमाशंकर

  15. उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकण कसा आहे ?

  16. सपाट
    पठारी
    मैदानी
    अधिक खडकाळ व डोंगराळ

  17. वसईची खाडी हि कोणत्या नदीवर आहे ?

  18. उल्हास
    वैतरणा
    दहिसर
    माहीम

  19. दाभोळ ची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

  20. रत्नागिरी
    रायगड
    सिंधुदुर्ग
    ठाणे

  21. चिखलदरा शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

  22. अमरावती
    बुलढाणा
    नंदुरबार
    नाशिक

  23. हरिश्चन्द्रगड कोणत्या जिल्ह्यात आहे ?

  24. अहमदनगर
    नाशिक
    पुणे
    औरंगाबाद

  25. मनोरी खाडी या जिल्ह्यात आहे .

  26. ठाणे
    मुंबई उपनगर
    रायगड
    रत्नागिरी

  27. गोंडवन कालीन खडकात प्रामुख्याने काय आढळते ?

  28. डोलोमाइट
    मँगनीज
    लोहखनिज
    कोळसा

  29. धारवाड खडकात प्रामुख्याने काय आढळते ?

  30. चुनखडी
    लोहखनिज
    कोळसा
    मँगनीज
तुमचे सर्व प्रतिसाद जतन केले आहे ..सदर पेज आवडल्यास कृपया
आपल्या मित्रांना शेअर करा व निकाल पाहण्यासाठी खालील
 VIEW RESULT नावावर क्लिक करा