Menu


Marathi Grammar Test

Marathi Grammar Test 

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यन्त उपयुक्त  Marathi grammar test ,वाक्प्रचार     या  घटकावरील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी  प्रश्नाचा सराव करण्यासाठी खालील START TEST  या बटणवर क्लिक करा व लगेच तुमचा निकाल प्रमाणपत्रासह ईमेल द्वारे मिळवा .

Marathi Grammar Test

Marathi Grammar Test 

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यन्त उपयुक्त  Marathi grammar test ,पिल्लुदर्शक शब्द    या  घटकावरील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी  प्रश्नाचा सराव करण्यासाठी खालील START TEST  या बटणवर क्लिक करा व लगेच तुमचा निकाल प्रमाणपत्रासह ईमेल द्वारे मिळवा .

Current affairs quiz

Current affairs quiz

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त दिनांक २७ मे च्या चालू घडामोडीवर आधारित बहुपर्यायी Current affairs quiz test  सोडवण्यासाठी खालील START TEST  या बटणवर  क्लिक करा .सर्व उत्तरे बरोबर येईपर्यंत सराव करा.टेस्ट सबमिट केल्यावर  इमेलद्वारे लगेच इ- प्रमाणपत्र मिळेल .

Current affairs quiz

Current affairs quiz

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त दिनांक २६ मे च्या चालू घडामोडीवर आधारित बहुपर्यायी Current affairs quiz test  सोडवण्यासाठी खालील START TEST  या बटणवर  क्लिक करा .सर्व उत्तरे बरोबर येईपर्यंत सराव करा.टेस्ट सबमिट केल्यावर  इमेलद्वारे लगेच इ- प्रमाणपत्र मिळेल .

Marathi Grammar Test

Marathi Grammar Test 

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यन्त उपयुक्त  Marathi grammar test ,शुद्ध अशुद्ध शब्द   या  घटकावरील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी  प्रश्नाचा सराव करण्यासाठी खालील START TEST  या बटणवर क्लिक करा व लगेच तुमचा निकाल प्रमाणपत्रासह ईमेल द्वारे मिळवा .

Current affairs quiz

Current affairs quiz

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त दिनांक २५ मे च्या चालू घडामोडीवर आधारित बहुपर्यायी Current affairs quiz test  सोडवण्यासाठी खालील START TEST  या बटणवर  क्लिक करा .सर्व उत्तरे बरोबर येईपर्यंत सराव करा.टेस्ट सबमिट केल्यावर  इमेलद्वारे लगेच इ- प्रमाणपत्र मिळेल .

Reasoning online test

Reasoning online test

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त  बुद्धिमत्ता या विषयाची तर्कसंगती  व अनुमान  या घटकांवर आधारित Reasoning online test सोडवण्यासाठी खालील START TEST या बटणवर  क्लिक करा .सदर  प्रश्नावली सोडल्यानंतर सबमिट करा व लगेच इमेल द्वारे ऑनलाईन ई - प्रमाणपत्र मिळवा .


Online Geography quiz test

Online Geography quiz test

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भूगोल विषयावर आधारित महत्वपूर्ण प्रश्नांचा (Online Geography quiz test)
सराव करण्यासाठी खालील START TEST या बटणवर क्लिक करा .टेस्ट सोडून झाल्यावर सबमिट करा व लगेच मार्क्स तपासा पास झालात तर लगेच इमेल द्वारे प्रमाणपत्र मिळेल 

Current affairs quiz

Current affairs quiz

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त दिनांक २० मे च्या चालू घडामोडीवर आधारित बहुपर्यायी Current affairs quiz test  सोडवण्यासाठी खालील START TEST  या बटणवर  क्लिक करा .सर्व उत्तरे बरोबर येईपर्यंत सराव करा.टेस्ट सबमिट केल्यावर  इमेलद्वारे लगेच प्रमाणपत्र मिळेल .

Marathi Grammar Test

Marathi Grammar Test 

इयत्ता ५ /८ वी  शिष्यवृत्ती  परीक्षेसाठी अत्यन्त उपयुक्त  Marathi grammar test ,वाक्याचे भाग   या  घटकावरील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी  प्रश्नाचा सराव करण्यासाठी खालील START TEST  या बटणवर क्लिक करा व लगेच तुमचा निकाल प्रमाणपत्रासह ईमेल द्वारे मिळवा .

Current affairs quiz

Current affairs quiz

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त दिनांक १९ मे च्या चालू घडामोडीवर आधारित बहुपर्यायी Current affairs quiz test  सोडवण्यासाठी खालील START TEST  या बटणवर  क्लिक करा .सर्व उत्तरे बरोबर येईपर्यंत सराव करा.टेस्ट सबमिट केल्यावर  इमेलद्वारे लगेच प्रमाणपत्र मिळेल .

Current affairs quiz

Current affairs quiz

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त दिनांक १८ मे च्या चालू घडामोडीवर आधारित बहुपर्यायी Current affairs quiz test  सोडवण्यासाठी खालील START TEST  या बटणवर  क्लिक करा .सर्व उत्तरे बरोबर येईपर्यंत सराव करा.टेस्ट सबमिट केल्यावर  इमेलद्वारे लगेच प्रमाणपत्र मिळेल .

Current affairs quiz

Current affairs quiz

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त दिनांक १७ मे च्या चालू घडामोडीवर आधारित बहुपर्यायी Current affairs quiz test  सोडवण्यासाठी खालील START TEST  या बटणवर  क्लिक करा .सर्व उत्तरे बरोबर येईपर्यंत सराव करा.टेस्ट सबमिट केल्यावर  इमेलद्वारे लगेच प्रमाणपत्र मिळेल .

Current affairs quiz

Current affairs quiz

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त दिनांक १६ मे च्या चालू घडामोडीवर आधारित बहुपर्यायी Current affairs quiz test  सोडवण्यासाठी खालील START TEST  या बटणवर  क्लिक करा .सर्व उत्तरे बरोबर येईपर्यंत सराव करा.टेस्ट सबमिट केल्यावर  इमेलद्वारे लगेच प्रमाणपत्र मिळेल .

Reasoning online test

Reasoning online test

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त बुद्धिमत्ता या विषयाची क्रम ओळखणे या घटकांवर आधारित Reasoning online test सोडवण्यासाठी खालील START TEST या बटणवर  क्लिक करा .सदर  प्रश्नावली सोडल्यानंतर सबमिट करा व लगेच इमेल द्वारे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळवा .


Current affairs quiz

Current affairs quiz

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त दिनांक १५ मे च्या चालू घडामोडीवर आधारित बहुपर्यायी Current affairs quiz test  सोडवण्यासाठी खालील START TEST  या बटणवर  क्लिक करा .सर्व उत्तरे बरोबर येईपर्यंत सराव करा.टेस्ट सबमिट केल्यावर  इमेलद्वारे लगेच प्रमाणपत्र मिळेल .

Marathi Grammar Test

Marathi Grammar Test 

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यन्त उपयुक्त  Marathi grammar test ,विरामचिन्हे  या  घटकावरील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी  प्रश्नाचा सराव करण्यासाठी खालील START TEST  या बटणवर क्लिक करा व लगेच तुमचा निकाल प्रमाणपत्रासह ईमेल द्वारे मिळवा .

Current affairs quiz

Current affairs quiz

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त दिनांक १४ मे च्या चालू घडामोडीवर आधारित बहुपर्यायी Current affairs quiz test  सोडवण्यासाठी खालील START TEST  या बटणवर  क्लिक करा .सर्व उत्तरे बरोबर येईपर्यंत सराव करा.टेस्ट सबमिट केल्यावर  इमेलद्वारे प्रमाणपत्र मिळेल .

Current Affairs quiz

Current Affairs quiz

daily current affairs quiz - 13 may


1. 
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस -२०२० चा विषय
काय आहे ?

     
नर्सिंग द मॅनपॉवर टू हेल्थ
     
नर्सिंग द वर्ल्ड टू हेल्थ
     
नर्सिंग द वर्ल्ड टू हेल्थ केअर 
     
यापैकी नाही  
2. 
गुगल क्लाऊड या कंपनीने भारतात उपाध्यक्ष म्हणून कोणाची
निवड केली आहे ?

     
अनिल कुलकर्णी 
     
यापैकी नाही 
     
अमिताभ मेवाती 
     
अनिल भन्साळी 
3. 
कोणत्या देशाने तेथील VAT कर १ जुलै पासून ५ टक्क्यांनी
वाढवून १५ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे ?

     
भारत 
     
इराण 
     
इराक 
     
सौदी अरेबिया 
4. 
लिटल रिचर्ड यांचे निधन झाले आहे ते कोण होते ?



     
खेळाडू 
     
यापैकी नाही 
     
लेखक 
     
गायक 
5. 
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस कधी साजरा करण्यात
येतो ?

     
१३ मे 
     
१० मे 
     
११ मे 
     
१२ मे 
6. 
कोणत्या देशाने त्यांच्या एका रस्त्याचे नाव बदलून
टागोर मार्ग असे नाव दिले आहे ?

     
अमेरिका 
     
इस्राईल 
     
बांगलादेश 
     
जपान 
7. 
प्राणवायू कार्यक्रम कोणत्या शहरात सुरु करण्यात
आला आहे ?

     
दिल्ली 
     
कोलकाता 
     
बंगळुरू 
     
मुंबई 
8. 
भारत व मध्य आशिया मधील सर्वश्रेष्ठ विमानतळ
म्हणून कोणत्या विमानतळाला मानांकन मिळाले ?

     
गोरखपूर विमानतळ 
     
दिल्ली विमानतळ 
     
बंगळुरू विमानतळ 
     
छ .शिवाजी महाराज  आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई 
9. 
हल्ली कोणत्या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे ?

     
साक्षी मलिक 
     
दीपा मलिक 
     
रोहित शर्मा 
     
विराट कोहली 


10. 
कोणत्या राज्यातील पोलीस विभागाने आता
FIR तुमच्या दारी हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे ?

     
उत्तर प्रदेश 
     
महाराष्ट्र 
     
ओडिसा 
     
मध्य प्रदेश 
आता वरील प्रश्नांची ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणवर क्लिक करा .

Math quiz

 Math quiz 

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यन्त उपयुक्त गणित विषयाच्या सरावासाठी महत्वपूर्ण ऑनलाईन प्रश्नसंच (MATH QUIZ )सोडवण्यासाठी खालील  START TEST या बटणवर क्लिक करा .

Current affairs quiz

Current Affairs quiz

daily current affairs quiz - 12 may

1. 
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष म्हणून
कोणाचा कार्यकाळ एका वर्षाने वाढविण्यात आला आहे ?

     
सुनील कुमार 
     
नरेंद्र बत्रा 
     
आशुतोष बॅनर्जी 
     
यापैकी नाही 
2. 
NPCI हे कशाचे संक्षिप्त रूप आहे ?

     
New payments corparation of india 
     
National payments collection of india
     
National payments country of india
     
National payments corparation of india 
3. 
मातृ दिवस ( MOTHERS DAY )
कधी साजरा करण्यात आला ?

     
८ मे 
     
१० मे 
     
११ मे 
     
९ मे 
4. 
हरिशंकर वासुदेवन यांचे निधन झाले
आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित  होते ?

     
गायक 
     
निर्माता 
     
इतिहासकार 
     
खेळाडू 
5. 
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस प्रत्येक
वर्षी कधी साजरा करण्यात येतो ?

     
१० मे 
     
११ मे 
     
१२ मे 
     
८ मे 
6. 
सागरी देशांना मदत करण्यासाठी
मिशन सागर कोणत्या देशाने सुरु केले आहे ?

     
पाकिस्तान 
     
ऑस्ट्रेलिया 
     
भारत 
     
श्रीलंका 
7. 
फिअर ऑफ गॉड या नवीन
पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

     
सलमान रश्दी 
     
बोम्मदेवरा चंद्रवदन 
     
आडम स्मिथ 
     
यापैकी नाही 
8. 
मुख्यमंत्री जनकल्याण संबल योजना
कोणत्या राज्य सरकारने सुरु केली आहे ?

     
केरळ 
     
बिहार 
     
उत्तर प्रदेश 
     
मध्य प्रदेश 
9. 
आरोग्य संजीवनी हेल्थ इन्शोरंन्स
पॉलिसी कोणी सुरु केली आहे ?

     
LIC 
     
HDFC ERGO 
     
एस बी आय जनरल इन्शोरन्स 
     
ICICI लोम्बार्ड 
10. 
ICMR ने कोविड -१९ वर लस विकसित
करण्यासाठी कोणासोबत एक करार केला आहे ?

     
सिप्ला 
     
DRDO 
     
नीती आयोग 
     
भारत बायोटेक 
आता वरील प्रश्नांची ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी खालील स्टार्ट बटणवर क्लिक करा .